आज शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती गावातील विविध विकासकांचा उदघाटन व लोकार्पण सोहळा मा. खा. राजू शेट्टी, मा. आमदार उल्हास पाटील आणि गणपतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न झाला.
यावेळी, शिरोळचे उपनगराध्यक्ष योगेश पुजारी, अमोल चौगुले, सौ. मिनाज जमादार, नितीन बागे, धरणगुत्ती गावाचे सरपंच सुरेश आरगे, उपसरपंच श्रीमती छाया कांबळे, राजेश सानिकोप, शेखर पाटील तसेच गावातील इतर पदाधिकारी, कर्मचारी, सर्व तरुण मंडळाचे सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्त उपस्थित होते.
.