व संभाव्य पूर परिस्थिती विषयी सविस्तर चर्चा

व संभाव्य पूर परिस्थिती विषयी सविस्तर चर्चा

गतवर्षी प. महाराष्ट्रात आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर आज जलसंपदामंत्री जयंत पाटीलजी व कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी जी यांच्यासोबत मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी, येणाऱ्या पावसाळ्याची व संभाव्य पूर परिस्थिती विषयी सविस्तर चर्चा होईल.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email