विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या १५ दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचाराची आज सांगता

विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या १५ दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचाराची आज सांगता

विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या १५ दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचाराची आज सांगता झाली. कोल्हापूर दक्षिणमधील माता-भगिनी, युवक-युवती, जेष्ठ नागरिक त्याचबरोबर सर्व घटकांनी प्रचारादरम्यान दिलेला प्रतिसाद माझी तसेच ऋतुराजची ऊर्जा वाढविणारा होता. गेली कित्तेक वर्षे दक्षिणच्या जनतेबरोबर नाळ जुळली असल्याने जनतेनेच आता हि निवडणूक हातात घेऊन ऋतुराजला विजयी करायचे ठरविले आहे.

येणाऱ्या २१ तारखेला ‘हात’ या चिन्हासमोरील बटन दाबून ऋतुराज संजय पाटील यांना कोल्हापूर दक्षिणची स्वाभिमानी जनता नक्कीच विजयी करेल, असा विश्वास वाटतो.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email