आज वसगडे येथील जैन मंदिर परिसर सुशोभिकरण, बिरदेव मंदीर प्रदक्षिणा मार्ग तसेच सांगवडे फाटा ते वसगडे गाव रस्त्यांवरील पददिवे अश्या विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी, जि. प. सदस्या सौ. वंदना पाटील, सौ. शोभा राजमाने, गुरुजी रावसाहेब पाटील, भुजगोंडा पाटील, प्रदीप झांबरे, बाबासो माळी, डॉ. सी.एस. पाटील, सुनील पाटील, डॉ. श्रीराम चौगुले, रामगोंडा पाटील, विजय पाटील, सचिन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.