लोणार वसाहत परिसरातील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ

लोणार वसाहत परिसरातील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ

आज लोणार वसाहत परिसरातील लोहार माळ सह अन्य रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.
तसेच मराठी शाळा परिसरातील पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचा कामाचा शुभारंभ हा शालेय मुलांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी महिला बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा यांच्यासह संदीप टोने,राजू कोणे,अमित कारंडे,यशवन्त तळेकर, सागर तहसीलदार, अभिषेक जाधव,अशोक टोने,अभिजीत वडणकर,बाळासो कारंडे,सुरेश टोने,लक्ष्मण चौगले, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email