कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांची सर्व प्रकारची शासकीय कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यातील आम्ही तीनही मंत्र्यांनी एकत्रितपणे सुरु केलेल्या ‘लोकशाही दिनाला’ मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे जनतेचा महाविकासआघाडी सरकारवर असलेल्या विश्वासाची प्रचिती आहे.