कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांची सर्व प्रकारची शासकीय कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी गेल्या महिन्यापासून सुरु केलेल्या ‘लोकशाही दिनाला’ या महिन्यातही चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न वेळेत सोडविण्यासाठी महाविकासआघाडी कटिबद्ध आहे.