लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळा

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळा

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा मा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा. खा. शरद पवारजी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूलमंत्री मा. ना. बाळासाहेब थोरातजी, ग्रामविकासमंत्री मा. हसन मुश्रीफजी, ना. राजेंद्र पाटील- यड्रावकर, खा.संभाजीराजे छत्रपती, कोल्हापूरच्या महापौर सौ. सूरमंजिरी लाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

यावेळी, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, खासदार धैर्यशील माने, आमदार दत्तात्रय सावंत, आमदार पी.एन.पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार राजू आवळे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.

  • ना. सतेज (बंटी) डी. पाटील
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email