कोल्हापूरचे माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक म्हणजे विचारांची आणि स्वाभिमानाची लढाई लढणारे व्यक्तिमत्व . त्यांचे विचार चिरंतन ठेवण्यासाठी आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी समाजासाठी झटणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तीना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मंडलिक साहेबांचे हे विचार सर्वजण मिळून पुढे नेऊया .आज या घरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले