राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय खा. शरद पवार साहेब यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय खा. शरद पवार साहेब यांची भेट

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’च्या नवनिर्वाचित संचालकांसोबत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय खा. शरद पवार साहेब यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी, गोकुळ दूध संघाच्या पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा झाली.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email