राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेविषयी योग्य उपाययोजना करण्यासाठी सर्व महिला आमदारांची विधानभवनात आयोजित बैठक

राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेविषयी योग्य उपाययोजना करण्यासाठी सर्व महिला आमदारांची विधानभवनात आयोजित बैठक

राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेविषयी योग्य उपाययोजना करण्यासाठी आज विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकरजी, उपसभापती नीलम गोऱ्हेजी, गृहमंत्री अनिल देशमुख व सर्व महिला आमदारांची बैठक विधानभवनात आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीमध्ये, महिलांच्या सुरक्षिततेविषयी राज्यातील प्रस्तावित कायद्याबाबत विधिमंडळातील सर्व महिला आमदारांना सविस्तर माहिती दिली व त्यांच्या सूचना जाणून घेतल्या.