राजर्षी श्री शाहू छत्रपती महाराज समाधी स्थळ येथे आज मेघ डंबरीचे बसविण्याचे काम करण्यात आले.

राजर्षी श्री शाहू छत्रपती महाराज समाधी स्थळ येथे आज मेघ डंबरीचे बसविण्याचे काम करण्यात आले.

राजर्षी श्री शाहू छत्रपती महाराज समाधी स्थळ येथे आज मेघ डंबरी बसवण्यात आली. तसेच शाहू महाराजांच्या समाधीचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

महापौर शोभाताई बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत , महिला व बाल कल्याण समिती सभापती सुरेखा शहा, आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, माजी महापौर सौ. हसीना फरास, अशोक जाधव, गटनेते शारंगधर देशमुख,रियाज सुभेदार, अफझल पिरजादे, नंदू मोरे, आदिल फरास संजय मोहिते, प्रताप जाधव, प्रवीण केसरकर, लाला भोसले, डॉ. संदीप नेजदर, आशपक आजरेकर, धीरज पाटील, सुयोग मगदूम, राहुल माने, इंद्रजित बोंद्रे, नेत्रदीपक सरनोबत, अर्जुन माने, एस. के. माने, माधुरी लाड आणि आदी मान्यवर उपस्थित होते.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email