‘रक्षाबंधन’ म्हणजे भावा बहिणीचं नातं जपणारा सण!

‘रक्षाबंधन’ म्हणजे भावा बहिणीचं नातं जपणारा सण!

‘रक्षाबंधन’ म्हणजे भावा बहिणीचं नातं जपणारा सण!! या पवित्र नात्याचा बंध आणखी घट्ट करत गोडवा निर्माण करणारा सण..! कोरोनाच्या या संकटात स्वतः मैदानात उतरून आम्हा सर्वांची रक्षा करणाऱ्या, सोबतच आपल्या कुटुंबाचे आरोग्य जपणाऱ्या सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आज कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयातील एनसीसीची विद्यार्थिनी कु. अनुराधा देसाई हिने मला घरी येऊन राखी बांधली. राखीच्या माध्यमातून अनुराधाने व्यक्त केलेला विश्वास माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.समाजासाठी काम करण्यासाठी बळ देणारा आहे.अनुराधाला आशीर्वाद देऊन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email