म्हाडा अंतर्गत येणारे सर्व प्रकल्प जलद गतीने मार्गी लावण्यासंदर्भात आढावा बैठक

म्हाडा अंतर्गत येणारे सर्व प्रकल्प जलद गतीने मार्गी लावण्यासंदर्भात आढावा बैठक

म्हाडा अंतर्गत येणारे सर्व प्रकल्प जलद गतीने मार्गी लावण्यासंदर्भात आज गृहनिर्माण मंत्री मा. जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी प्रकल्प राबविताना येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी अनेक विकासात्मक निर्णय घेण्यात आले.

– ना. सतेज (बंटी) डी. पाटील

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email