मा. मुख्यमंत्री यांच्यासोबतची गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक

मा. मुख्यमंत्री यांच्यासोबतची गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक

सर्वसामान्यांसाठी त्यांच्या स्वप्नातले घर मिळवून देणे हा आमचा अजेंडा आहे. आज त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडजी, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज (बंटी) डी. पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईतील परवडणाऱ्या दरातील गृहनिर्माण प्रकल्पांना गती देणे, एस. आर. ए चे नियम व म्हाडा प्रकल्प याबद्दल आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, व परिवहन मंत्री अनिल परबजी उपस्थित होते.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email