#माणुसकीची_भिंत

#माणुसकीची_भिंत

काल आणि आज सी. पी.आर . चौक येथे उभारली होती. कोल्हापूरकरांनी स्वच्छ आणि इस्त्री केलेले कपडे भरभरून दिले आणि गरजुनी आवडेल ती कपडे नेली. माणुसकी समृद्ध करणाऱ्या या उपक्रमास आज जिल्हा जेष्ठ अर्थतज्ञ जे.एफ.पाटील, डॉ.सुनीलकुमार लव्हटे, सिने दिग्दर्शक यशवंत भालकर, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ .अभिनव देशमुख, शिक्षक नेते दादासाहेब लाड आणि मुख्याध्यापक संघ कार्यकारीणी , वाचन कट्टा चळवळीचे युवराज कदम , प्रा .किसनराव कुऱ्हाडे आदींनी या उपक्रमास भेट देऊन कौतुक केले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केलेले कौतुक या उपक्रमाची व्याप्ती वाढवणारे आहे .

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email