माणुसकीची भिंत

माणुसकीची भिंत

“नको असेल ते द्या. हवे ते घेऊन जा”
‘कोल्हापुरात पुन्हा माणुसकीच्या भिंतीची ऊब’

सलग तिसऱ्या वर्षी यंदाच्या दीपावलीच्या पूर्वसंध्येला पुन्हा माणुसकीची भिंत उभी राहत आहे. कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्तपणे दिलेली जुनी परंतू वापरायोग्य कपडे गरजुंना मिळावीत , या उद्देशाने उभारण्यात आलेली माणुसकीची भिंत सीपीआर चौकात उभी राहत आहे.

दि. २ व ३ नोव्हेंबरला दोन दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत वापरायोग्य जुनी-नवी कपडे दान करावीत तसेच गरजूंनी त्याचवेळी घेऊन जावीत.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email