माणुसकीची भिंत या उपक्रमाच्या जागेची पाहणी.

माणुसकीची भिंत या उपक्रमाच्या जागेची पाहणी.

आज सिपीआर चौक येथील माणुसकीची भिंत या उपक्रमाच्या जागेची पाहणी केली.

तसेच, लोकांना कपडे देताना आणि घेताना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही यासाठी दक्षताही घेण्यात आली आहे.

चला, तर मग ह्या दिवाळीमध्ये अनेकांच्या चेहऱ्यावरच्या हास्याचे कारण बनुया.

#माणुसकीची_भिंत

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email