माणगाव शताब्दी महोत्सवा पूर्वी माणगांवला आढावा भेट

माणगाव शताब्दी महोत्सवा पूर्वी माणगांवला आढावा भेट

येत्या दि. २१ व २२ मार्च, २०२० रोजी होणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या ऐतिहासिक ‘माणगांव परिषदेचा’ शताब्दी महोत्सव हा शासकीय कार्यक्रम म्हणून साजरा केला जाणार आहे. आज ना. हसन मुश्रीफ यांच्या सोबत माणगांवाला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला.

यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजूबाबा आवळे, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email