माणगाव परिषदेच्या’ शताब्दी महोत्सवाबाबत आज सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे व ना. हसन मुश्रीफ यांच्यासोबत सविस्तर बैठक

माणगाव परिषदेच्या’ शताब्दी महोत्सवाबाबत आज सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे व ना. हसन मुश्रीफ यांच्यासोबत सविस्तर बैठक

कोल्हापूरातील ‘माणगांव’ येथे दि. २१ व २२ मार्च, २०२० रोजी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांच्या ऐतिहासिक ‘माणगाव परिषदेच्या’ शताब्दी महोत्सवाबाबत आज सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे व ना. हसन मुश्रीफ यांच्यासोबत सविस्तर बैठक घेतली.

हा कार्यक्रम शासकीय कार्यक्रम म्हणून घेण्याचे मान्य केले व शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी खात्री दिली.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email