महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असो. संघटनेच्या विविध मागण्यांसाठी सविस्तर बैठक

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असो. संघटनेच्या विविध मागण्यांसाठी सविस्तर बैठक

आज महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असो. संघटनेच्या विविध मागण्यांसाठी विधान भवन येथे गृहमंत्री ना. अनिल देशमुखजी यांच्या अध्यक्षतेखाली व विधानसभा उपाध्यक्ष मा. नरहरी झिरवाळजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सविस्तर बैठक पार पडली. यावेळी, सर्व पोलीस पाटील संघटनेचे विविध पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email