महाराष्ट्र राज्य अर्धवार्षिक गुन्हे परिषद, मुंबई

महाराष्ट्र राज्य अर्धवार्षिक गुन्हे परिषद, मुंबई

आज राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक गुन्हे परिषदेची सुरवात मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी व उपमुख्यमंत्री मा. अजित पवारजी यांच्या उपस्थितीत झाली. अद्ययावत तंत्रज्ञान वापरून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  • ना.सतेज (बंटी) डी. पाटील
  • `
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email