महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेकरीता मा. महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झालेल्या कोल्हापूरातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान

महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेकरीता मा. महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झालेल्या कोल्हापूरातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान

महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेकरीता मा. महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झालेल्या कोल्हापूरातील पोलीस अधिकारी ,कर्मचारी यांना आज गृहमंत्री मा. अनिल देशमुखजी यांच्या हस्ते कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पदक देऊन गौरविण्यात आले.

कोरोनाच्या संकटामध्ये स्वतः चा जीव धोक्यात घालून लोकांच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या पोलीस बंधू-भगिनींचे मनापासून आभार.
यावेळी ना.हसन मुश्रीफजी, पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email