महाराष्ट्र पोलिस दलात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस शौर्यपदक आणि पोलीस पदक वितरण सोहळा
आज मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी जी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र पोलिस दलात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस शौर्यपदक आणि पोलीस पदक देऊन पोलीस अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले.