परिवहन खात्याचा राज्यमंत्री या नात्याने आज खात्याची आढावा बैठक घेतली. परिवहन खाते म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यात विकासाची गंगा पोहोचवण्याचे साधन.या खात्याला अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.