महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधील सुधार गांधीनगर प्रादेशिक (२० गावे) पाणी पुरवठा योजनाची आढावा बैठक

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधील सुधार गांधीनगर प्रादेशिक (२० गावे) पाणी पुरवठा योजनाची आढावा बैठक

आज नामदार सतेज (बंटी) डी. पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधील सुधार गांधीनगर प्रादेशिक (२० गावे) पाणी पुरवठा योजनाची आढावा बैठक घेऊन ग्रामस्थांच्या अडीअडचणी व शासनाकडील प्रस्तावाविषयी सविस्तर चर्चा केली. यावेळी, कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील, सर्व गावाचे सरपंच,ग्रामस्थ आणि संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email