महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे ५६ वे राज्यव्यापी वार्षिक अधिवेशन

महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे ५६ वे राज्यव्यापी वार्षिक अधिवेशन

महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे ५६ वे राज्यव्यापी वार्षिक अधिवेशन आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. खा. शरद पवारजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले. एस.टी. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकासआघाडी सरकार प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगितले.

यावेळी, परिवहन मंत्री मा. अनिल परबजी, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफजी, महापौर सौ. निलोफर आजरेकर, खा. श्रीनिवास पाटील, एस. टी. संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे, आ. चंद्रकांत जाधव, आ. ऋतुराज पाटील, आ. राजेश पाटील, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पवार, शारंगधर देशमुख, राजेश लाटकर, जनरल सेक्रेटरी हणमंत ताटे, संदीप शिंदे तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि संपूर्ण राज्यातून आलेले एस. टी. कामगार बांधव उपस्थित होते.

– *ना. सतेज (बंटी) डी. पाटील*

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email