महापोर्टल संदर्भात मुंबई येथे विद्यार्थी प्रतिनिधींसोबत बैठक

महापोर्टल संदर्भात मुंबई येथे विद्यार्थी प्रतिनिधींसोबत बैठक

आज महापोर्टल संदर्भात विद्यार्थी प्रतिनिधींची भेट घेतली व सविस्तर चर्चा केली.या विषयाबद्दल विद्यार्थ्यांच्या भावना तीव्र आहेत.विद्यार्थ्यांनी मांडलेल्या सर्व मुद्यांचा अहवाल माननीय मुख्यमंत्र्यांना सादर करणार असून लवकरात लवकर या विषयावर सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे.

  • ना. सतेज (बंटी) डी.पाटील
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email