काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महसूल मंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. बाळासाहेब थोरातजी यांच्या संकल्पनेतील ‘गांव तिथे काँग्रेस’ हा उपक्रम कोल्हापुर जिल्ह्यात राबविण्यासाठी आज जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सर्व सेलच्या पदाधिकारी व सदस्यांशी सविस्तर चर्चा केली.