मलकापूर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार सभा.

मलकापूर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार सभा.

आज मलकापूर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान मलकापुराच्या नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी, अजितराव पाटील, झाकीर पठाण, आदील मोमीन, उत्तमराव पाटील, अविनाश नलवडे, विकासराव जाधव, आनंदराव सुतार तसेच सर्व उमेदवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email