‘भव्य ट्रॅक्टर रॅली’

‘भव्य ट्रॅक्टर रॅली’

केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्यांविरोधात राज्याचे प्रभारी मा. श्री. एच. के. पाटीलजी, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. बाळासाहेब थोरातजी, माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाणजी, कृषीराज्यमंत्री ना. विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व जिल्ह्यातील सर्व आमदार, पदाधिकारी सर्व सेलचे प्रमुख आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या शेतकरी बांधवांच्या सहभागाने कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने ‘भव्य ट्रॅक्टर रॅलीचे’ आयोजन करण्यात आले होते.

 

 

 

 

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email