भव्य उदघाट्न सोहळा : सतेज कृषी आणि पशु प्रदर्शन २०१९

भव्य उदघाट्न सोहळा : सतेज कृषी आणि पशु प्रदर्शन २०१९

शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन तंत्रज्ञान आणि माहिती मिळावी या उद्देशाने दरवर्षी ‘सतेज कृषी आणि पशु प्रदर्शन’ आयोजीत केले जाते. सलग तिसऱ्या वर्षी आयोजीत करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे आज कोल्हापूरच्या महापौर सौ. सुरमंजिरी लाटकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात 200 हुन अधिक कृषी क्षेत्राशी संबंधी नामवंत कंपन्या, 200 हून अधिक जातिवंत पशु-पक्षी व विविध जातीची जनावरे यांचा समावेश आहे. पुढील चार दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनाचा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवानी याचा लाभ घ्यावा.

 

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email