काँग्रेस अध्यक्ष मा. राहुल गांधी यांच्या संकल्पेनेतून साकार झालेल्या #बेहतरभारत या संकल्पनेचा आज उदघाटन सोहळा काँग्रेस कमिटी येथे तरुणांच्या प्रचंड उत्साहात पार पडला.
NSUI हा नेहमीच माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. १९९२ साली NSUI च्या माध्यमातून माझी समाजसेवेची सुरुवात झाली. आज ह्या तरुणांचा उत्साह पाहिला आणि माझा NSUI चा काळ डोळ्यासमोर उभा राहिला.
आपले हेच तरुण मित्र- मैत्रिणी देशाच्या येणाऱ्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार आहेत. त्यांच्या सर्व वाटचालीला माझ्याकडून मन:पूर्वक शुभेच्छा.