बिष्णोई टोळीला जेरबंद करणाऱ्या कोल्हापूर पोलिसांचा सत्कार

बिष्णोई टोळीला जेरबंद करणाऱ्या कोल्हापूर पोलिसांचा सत्कार

कोल्हापूर पोलीसांनी आपल्या जिवाची बाजी लावून राजस्थानमधील बिष्णोई टोळीच्या म्होरक्यांना जेरबंद करण्यासाठी दाखविलेले समयोचित धाडस आणि कर्तव्यतत्परतेबद्दल आज कोल्हापूर पोलीस मुख्यालयात या कामगिरीमधील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

  • ना. सतेज (बंटी) डी. पाटील
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email