फुलेवाडीतील, शाहू चौकातील 6 व्या बस स्टँडच्या सुशोभीकरनाचे उदघाटन

फुलेवाडीतील, शाहू चौकातील 6 व्या बस स्टँडच्या सुशोभीकरनाचे उदघाटन

कोल्हापूर महानगरपालिका आणि नगरसेवक राहुल माने यांच्या वैयक्तिक निधीतून फुलेवाडीतील, शाहू चौकातील 6 व्या बस स्टँडच्या सुशोभीकरनाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी, महापौर सौ. शोभाताई बोंद्रे, नगरसेविका सौ. इंदुमती माने, नगरसेवक राहुल माने, नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, बाळासो बोंद्रे, नागोजी पाटील, शरद दिवसे तसेच समस्त नागरिक उपस्थित होते.

 
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email