प.पू.ह.भ.प. यशवंतराव भाऊराव पाटील (आबा) यांचा ६६ वा स्मृतिदिन

प.पू.ह.भ.प. यशवंतराव भाऊराव पाटील (आबा) यांचा ६६ वा स्मृतिदिन

आज प.पू.ह.भ.प. यशवंतराव भाऊराव पाटील (आबा) यांचा ६६ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी, प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांचे ‘भक्ती आणि शक्ती’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.