प्रभाग क्रमांक ७० मधील सांस्कृतिक हॉलचे भूमिपूजन

प्रभाग क्रमांक ७० मधील सांस्कृतिक हॉलचे भूमिपूजन

आज नगरसेविका दीपा मगदूम यांच्या प्रभाग क्रमांक ७० मधील सांस्कृतिक हॉलचे भूमिपूजन करण्यात आले. राजलक्ष्मीनगर प्रभागामध्ये सांस्कृतिक हॉल असावा ही अनेक दिवसांची मागणी आता पूर्ण झाली आहे.
यावेळी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, नगरसेविका दीपा मगदूम, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, प्रवीण केसरकर, राजू साबळे, दिग्विजय मगदूम, सुयोग मगदूम, तानाजी पाटील, जीतू पाटील, दत्ता बामणे,राणोजी चव्हाण, महादेव पाटील, दयानंद नाकतीडे, प्रफुल्ल माने, महेश निकम, मधुकर सुतार, किरण भोसले, दिलीप जाधव यांच्यासह जुनी मोरे कॉलनी परिसरातील ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email