प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर आयोजित भव्य झिम्मा-फुगडी २०१८ स्पर्धा

प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर आयोजित भव्य झिम्मा-फुगडी २०१८ स्पर्धा

प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर आणि श्रीराम वि.का.स. सेवा संस्था मर्यादित कसबा बावडा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने,भव्य झिम्मा-फुगडी 2018 स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्रातील लोकप्रिय जोडी, अभिनेते मा. श्री. हार्दिक जोशी (राणादा), व अक्षया देवधर (अंजली) आणि अन्य  मान्यवर.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email