पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार यांचा भव्य सत्कार समारंभ

पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार यांचा भव्य सत्कार समारंभ

पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आ. प्रा. जयंत आसगावकर व आ. अरुण लाड यांचा भव्य सत्कार समारंभ आज कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे दोन्ही उमेदवार शिक्षकांचे व पदवीधरांचे प्रश्न नक्कीच मार्गी लावतील, हा विश्वास आहे.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email