पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्यावतीने सदनिकांच्या लॉटरी योजनेसाठी ई-उद्घाटन

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्यावतीने सदनिकांच्या लॉटरी योजनेसाठी ई-उद्घाटन

गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्यावतीने पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील २ हजार ८९० सदनिकांच्या लॉटरी योजनेसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेचे ई-उद्घाटन मा. उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email