पाचगाव- विकासकामांचे उद्घाटन

पाचगाव- विकासकामांचे उद्घाटन

पाचगाव परिसरातील प्रभाग क्रमांक 4,5 व 6 मधील प्रत्येकी 5.76 लाख विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी, सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच संग्राम पोवळकर, नारायण गाडगीळ, संजय पाटील, चंद्रकांत सस्ते, भाग्यश्री दळवी, विद्या जाधव, जो ती राम पवार, स्नेहल शिंदे , प्रवीण कुमार, विष्णु ऊवरी, धनाजी सुर्वे, सुशांत शेडणे, अश्विनी चीले, राधिका खडके, दिपाली पाटील, मेघा गाडगीळ, प्रकाश गाडगीळ, नंदा पोतदार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email