#परिवर्तन_अभियान उपक्रमाची सांगता समारंभ

#परिवर्तन_अभियान उपक्रमाची सांगता समारंभ

सरकार ऑनलाईन, जनता सलाईनवर..

आज #परिवर्तन_अभियान उपक्रमाची सांगता समारंभ आज तरुणांच्या प्रचंड उत्साहात पार पडला.

यावेळी, महाराष्ट्र राज्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. सत्यजित तांबे तसेच युवानेते मा. धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये ह्या उपक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी, युवक काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांचे तसेच कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक आभार. त्यांनी हे #परिवर्तन_अभियान यश्वस्वीरित्या पार पडले.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email