पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना लि. असळज ता. गगनबावडा येथे 16 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी, माजी आमदार दिनकरराव जाधव, सिंधुदुर्ग जिल्हा मध्य सह. बँक लि. सिंधुदुर्गचे अध्यक्ष सतिश सावंत, कार्यकारी संचालक जयदीप पाटील तसेच सर्व संचालक मंडळ, शेतकरी बांधव आणि आदी मान्यवर उपस्थित होते.