पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण सुक्ष्म कृती आराखड्याबाबत आढावा बैठक

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहूजी सभागृहात पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण सुक्ष्म कृती आराखड्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचा समावेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने आराखड्यात करावा. त्याचबरोबर इचलकरंजीसाठी झेडएलडीचा प्रकल्प, संबंधित नगरपरिषद, गावे यांची गरज लक्षात घेवून आराखड्यात आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याबाबत समावेश असावा. यासाठी प्रदूषण नियमंत्र मंडळाने एजन्सी नेमावी आणि या एजन्सीच्या माध्यमातून अंदाजित रक्कमेसह अंतिम आराखडा तयार करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
याबैठकीला, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रकाश आवाडे, आमदार ऋतुराज पाटील, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, जिल्हा प्रशासन अधिकारी दिपक पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे उपस्थित होते.
घेण्यात आली.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email