नूतन आमदार जयंत आसगावकर यांचा नागरी सत्कार सोहळा

नूतन आमदार जयंत आसगावकर यांचा नागरी सत्कार सोहळा

पुणे शिक्षक मतदारसंघाचे नूतन आमदार जयंत आसगावकर यांचा नागरी सत्कार सोहळा सांगरुळ येथे संपन्न झाला.
यावेळी, ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, आ. पी.एन. पाटील, आ. चंद्रकांत जाधव, जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील, विश्वास पाटील, निवृत्ती चबुकसो, श्रीमती इंदुमती आसगावकर, सरपंच सदाशिव खाडे, सुरेश कुऱ्हाडे, सुभाष सातपुते, बाबासाहेब चौगुले, बाबासाहेब देवकर, राजेंद्र सूर्यवंशी, अनिल कांबळे, भरत रसाळे, निवास वालकर, संभाजी पाटील, अनिल पाटील, मधुकर जांभळे, सौ. सीमा चाबूक, अर्चना खाडे, सांगरुळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे, तसेच ग्रामस्थ व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.