नागपूर विधानभवनातील काँग्रेस पक्ष कार्यालयात काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक

नागपूर विधानभवनातील काँग्रेस पक्ष कार्यालयात काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक

आज नागपूर विधानभवनातील काँग्रेस पक्ष कार्यालयात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मा.मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत व विधिमंडळ पक्षाचे नेते मा.बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email