नांदेड – छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

नांदेड – छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

आज नांदेड शहरातील पावडेवाडी नाका येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, आ. डी. पी. सावंत, आ. अमिताभाभी चव्हाण, आ. अमरनाथ राजूरकर, आ. राम रातोळीकर, इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार, महापौर शिला भवरे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email