नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्या आपटे नगर प्रभाग मधील विविध विकास कामाचा शुभारंभ

नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्या आपटे नगर प्रभाग मधील विविध विकास कामाचा शुभारंभ

आज नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्या आपटे नगर प्रभाग मधील विविध विकास कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. आधुनिक सोयीयुक्त 35 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक हॉलचे भूमिपूजन तसेच शिवगंगा मंदिर जीर्णोद्धार सोहळा व आमदार ऋतुराज पाटील यांच्या फँडातून 40 लाख रुपये खर्चून करण्यात येणारे अंतर्गत रस्ते डाबरीकरण कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
यावेळी, आ. ऋतुराज पाटील, राजू दिंडोर्ले, विश्वास दिंडोर्ले, विशाल दिंडोर्ले, रणजित पाटील, बी जी सुतार, काशिनाथ गुळवणी, रणजित वरेकर, गणपतराव भित्तम, सतीश हाराळे, संदीप वनारे, गणेश वाईंगडे, गणेश लाड, प्रशांत कारेकर, प्रवीण कारंडे, एस. डी. पाटील, पांडुरंग जाधव, रवी जाधव, अनिल हळवे, मारुती खाडे उपस्थित होते.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email