कोल्हापुरातील नेमबाजी खेळासाठी असलेल्या दुधाळी येथील शूटिंग रेंजची पाहणी केली आणि येथील सोयी- सुविधांचा आढावा घेतला.
यावेळी, महापौर सौ. शोभाताई बोंद्रे, शारंधर देशमुख, प्रताप जाधव, इंद्रजित बोंद्रे, एस. के. माने, मोहन सूर्यवंशी, अजित पाटील, किरण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.