दीप संध्या 2018

दीप संध्या 2018

कसबा बावडा येथील, प्रत्येक वर्षी प्रचंड उत्साहाने साजरा होणारा दीप संध्या 2018 कार्यक्रम, त्रिपुरारी पोर्णिमेनिम्मित हा कार्यक्रम खास महिलांसाठी आयोजित करण्यात येतो. यावर्षी झी मराठी फेम मयुरी देशमुख प्रमुख अतिथी म25्हणून उपस्थित होत्या.

यावेळी, सौ प्रतिमा सतेज पाटील, ऋतुराज पाटील आणि महिला संचालिका व संचालक श्रीराम सोसायटी व सर्व नगरसेविका नगरसेवक तसेच महिलांच्या अफाट गर्दीत अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

22

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email